सहज सुचलच्या सराेज हिवरे यांचे पुढाकारातुन पार पडला सामुहिक हळदी कुंकुचा कार्यक्रम !

0
608

सहज सुचलच्या सराेज हिवरे यांचे पुढाकारातुन पार पडला सामुहिक हळदी कुंकुचा कार्यक्रम !

🟡💠🟪चंद्रपुर🟡🟪किरण घाटे 🟪🟡राजूरा येथील पतंजलीच्या सदस्या तथा सहज सुचल महिला व्यासपीठाच्या मार्गदर्शिका सराेज हिवरे यांनी नुकतेच आपल्या निवास स्थानी तिळसंक्रात निमित्त सामुहिक हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते .🟪🟧🟣🌼💠🔶या कार्यक्रमाला त्यांनी साैभ्याग्यवती महिलांसह विधवा , घटस्फाेट महिलां ,व प्राैढ महिलांना आमंत्रित केले हाेते .🟪🟡💠☀️जर असे सामुहिक रित्या कार्यक्रम झाले तर सकात्मक रित्या विचारांची देवाण घेवाण हाेवू शकते अशी भावना या आयोजित कार्यक्रम निमित्ताने सराेज हिवरे यांनी आपल्या बाेलण्यांतुन व्यक्त केली. 🟧🔷🟩🟢🔶दरम्यान या सामुहिक हळदी कुंकु कार्यक्रमाला शहरातील महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here