आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा !

0
446

आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा !
चंद्रपूर🟣🌀🛑किरण घाटे🟣🛑
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगाजी राचुरे हे शनिवार दि. 9 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे 🌀🟩🌼🟢🟪त्यांच्या उपस्थितीत स्थानिक तुकडोजी महाराज सभागृह( होंडा शोरूम समोर नागपूर रोड )या ठिकाणी ठीक 11 वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे.🛑🌀🟡🟨🌼 ग्रामपंचायत निवडणुका ,पंचायत समिती ,जिल्हा परिषद ,नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीचा उद्देश्य डाेळ्यां समोर ठेवून हा मेळावा आयोजित करण्यांत आला असल्याचे समजते .🛑🟩💠यावेळी अनेक कार्यकर्ते आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे
राचूरे यांचेे सोबत विदर्भ संयोजक देवेंद्रजी वानखेडे महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग राज्य कमिटी सदस्या एँडवोकेट पारोमिता गोस्वामी तसेच विदर्भ सचिव अविनाश श्रीराव उपस्थित राहणार आहे. 🛑🌼🌀🟣🟡🟢🟢
मेळावा संपल्यानंतर 3:30 वाजता आम आदमी पार्टीची पुढील भूमिका या विषयी तुकडोजी सभाग्रृह येथे ते प्रेसला संबोधित करणार आहे.
🟣🟨या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी माेठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यानी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here