प्रगतीच्या दिशेने झेप घेणा-या आयजेके कंपनीचा – चंद्रपूरात थाटात पार पडला जीत का जश्न -२कार्यक्रम !

0
930

प्रगतीच्या दिशेने झेप घेणा-या आयजेके कंपनीचा – चंद्रपूरात थाटात पार पडला जीत का जश्न -२कार्यक्रम !

महाराष्ट्रातील शेकडाें तरुण तरुणी कार्यक्रमाला उपस्थित ! अनेकांनी केली कार्यक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा !

💠🛑🟡किरण घाटे💠🟢🟣महाराष्ट्रात नावरुपास येत असलेल्या व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणां-या आयजेके कंपनीचा जीत का जश्न -२कार्यक्रम अख्ख्या विदर्भात बँल्क गोल्ड सिटी म्हणून आेळख असणा-या चंद्रपूर नगरीतील बाबूपेठ मार्गावरील अष्ठभूजा मंदिरा समिप असलेल्या जयश्री क्लब मध्ये रविवार दि. ६डिसेबंरला सकाळी ११वाजता थाटात पार पडला .याआयाेजित( जीत का जश्न २)कार्यक्रमाला महाराष्ट्रातील रहिवाशी असणां-या शेकडाें तरुण तरुणींनी उपस्थित हाेत्या .कार्यक्रमाची सुरुवात एका संगित न्रूत्याने झाली .💠🌼🟦सदरहु कंपनी बाबत आपुलकी ,जिव्हाळा व प्रेम जपणां-या शेकडाें युवक युवतींनी थाटात पार पडलेल्या या कार्यक्रमाचा शेवट पर्यंत मनमुराद आनंद घेतला .🟧🛑🟢🟪याच कार्यक्रमात अमूल्य व उल्लेखनिय कामगिरी करणां-या तरुण तरुणींचा उपस्थित मान्यवर मंडळीच्या उपस्थित गाैरव करण्यांत आला .🌀🔵🟩🟣🟡 कार्यक्रमासाठी सकाळ पासुनच महाराष्ट्रीतील युवा पिढीने गर्दी केल्याचे चित्र जयश्री क्लब परिसरात प्रत्यक्षात द्रूष्टीक्षेपात पडले .💠🟣🟢🛑🔵🟧सदरहु कार्यक्रमाच्या आयाेजनासाठी अतुल दाेडके , जावेद कुरेशी , हेमंत उईके स्वप्निल देशमुख , निलम ठाकुर, संगम थाेरात, पुष्पा सहारे यांचे योगदान माेलाचे ठरले.🟩🌀🟨🟥🟣चंद्रपूरात संपन्न झालेल्या आयजेकेच्या कार्यक्रमाची अनेकांनी मुक्त कंठाने स्तुती केली .🟩🟡🌀तदवतच एक सुरेख , सुंदर,व नेत्रदिपक कार्यक्रम पार पडला अशी प्रतिक्रिया कार्यक्रम पार पडल्यानंतर आमचे प्रतिनिधी साेबत बाेलतांना अनेक युवक युवतींनी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here