गडचांदुरात शेतकरी आंदोलनं शांततेत पार पडला

0
763

गडचांदुरात शेतकरी आंदोलनं शांततेत पार पडला

प्रतिनिधी .प्रवीण मेश्राम

भारत सरकारच्या विरोधी विधेयकाच्या विरोधात 22 राजकीय पक्ष अनेक शेतकरी संघटना अनेक सामाजिक संघटनेने भारत बंद हे आव्हान करून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची संपूर्ण देशभर पडसाद उमटले कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील काँग्रेस .राष्ट्रवादी काँग्रेस . शिवसेना. मनसे.वंचित आघाडी.व्यापारी वर्ग व इतर पक्षांनी संपूर्ण शहरात घोषणा देत बंदला पाठिंबा दर्शविला शेतकरी कायदा रद्द करा शेतकऱ्यांचे हित जोपासा शेतकऱ्यावर जुलमी कायदा लागू नका .अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी गडचांदूर भागातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंदला पाठिंबा दर्शवून आपले प्रतिष्ठान बंद ठेवून समर्थन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here