कोरपणा बस स्थानक चौकातील खड्ड्याची अखेर पोलीस शिपायाने घेतली दखल

0
459

कोरपना – कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असून या चौकातील मुख्य मार्गावरून ओवरलोड आदिलाबाद वनी यवतमाळ जाणारा हा मुख्य मार्गातून कोरपना या चौफुलीवर मोठमोठे खड्डे पडले होते मात्र याकडे प्रशासन विभागाने दुर्लक्ष केलेत अनेक वाहन चालकांना या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता मात्र कोरपना येथील कधीच विभागांनी या खड्ड्यातील दखल घेऊन अपघातग्रस्त ठरणारा हा खंडा कोरपना ट्राफिक कुडावले पोलिसांनी व मोशीम शेख खड्डे बुजवण्यात मुलांचा सहकार्य करून खड्डा खोदून झालात त्यामुळे त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सुख कर झाले अनेक होणारे अपघाताला आळा बसला आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here