सर्व देशबांधव दिवाळी अंक प्रकाशित! साहित्यिक मंडळीकडुन हाेतेयं अंकाचे स्वागत!

0
406

सर्व देशबांधव दिवाळी अंक प्रकाशित! साहित्यिक मंडळीकडुन हाेतेयं अंकाचे स्वागत!

चंद्रपूर🔸किरण घाटे🔸

चंद्रपूर जिल्ह्यातुन दरवर्षि दीपावलीत निघणारा देशबांधव हा दिवाळी अंक या वर्षि सुध्दा प्रकाशित झाला आहे .या अंकाचे प्रकाशन नुकतेच विदर्भातील जेष्ठ कवि तथा नाटककार श्रीपाद जाेशी यांचे शुभ हस्ते झाले .

चंद्रपूरातील समाधी वार्डात त्यांचे निवासस्थानी पार पडलेल्या या प्रकाशन साेहळ्याला सुर्यांश साहित्य संघाचे अध्यक्ष इरफान शेख , समाज कार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाँ .नरेन्द्र टिकले प्रामुख्याने उपस्थित हाेते .

सर्व देशबांधव दीपावली अंकाला सर्वांगीण सुंदर बनविण्यांचा प्रयत्न अंकाचे संपादक रविंद्र बाेकारे यांनी केला असुन ते यात यशस्वि देखिल झाले आहे. विशेष बाब अशी की प्रकाशित झालेल्या सर्व देशबांधव अंकाचे विदर्भातील साहित्यिक मंडळी व वाचकांकडुन उस्फुर्त स्वागत हाेत असुन अंकाचे मुखपूष्ठ लक्षवेधक व आकर्षक आहे .अंकात अनेक नामवंत व प्रख्यात लेखक लेखिकांचा (साहित्यांचा) समावेश आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here