भाऊबीज निमित्त चंद्रपूरची बाजारपेठ गर्दीने फुलली! मिठाईला हाेवू लागली ग्राहकांची अधिक मागणी !

0
703

भाऊबीज निमित्त चंद्रपूरची बाजारपेठ गर्दीने फुलली! मिठाईला हाेवू लागली ग्राहकांची अधिक मागणी !

चंद्रपूर🟣🟡किरण घाटे 🟣🟡

एकीकडे राज्यभर काेराेनाचे संकट असतांना देखिल विदर्भात ब्लँक गोल्ड सिटी म्हणून औळख असणा-या चंद्रपूर नगरीची बाजार पेठ अक्षरशा गर्दीने फुलली असल्याचे चित्र आज दुपारी बाजारपेठेचा फेरफटका मारला असल्याचे प्रत्यक्षात दिसुन आले . बहिन भावाचे अतुट नाते जाेपणसणारा दीपावली सणातील भाऊबीज हा एक दिवस !याच निमित्ताने आज बाजारात ग्राहकांची विविध साहित्य खरेदी करण्यांसाठी गर्दी दिसुन आली .विशेषता शहरातील मिठाई , कापड दुकाणात तसेच सराफा दुकाणात गर्दी वाढत असल्याचे चित्र एकंदरीत दुपारी दिसुन आले .या साेबतच रस्त्यावरील वाहतुक ही माेठ्या प्रमाणात वाढली आहे .गाेलबाजारातील वाढत्या गर्दीचे स्वरूप बघता शहर पाेलिस बाजारात फेरफटका मारीत असल्याचे दिसुन आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here