हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानीमीत्य स्तूत्य उपक्रम!

0
271

हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानीमीत्य स्तूत्य उपक्रम!

शंभर वृधांना काठी व ग्लूकोस बिस्किट चे वाटप

सुनील उरकुडे जि.प. सभापती यांचा पुढाकार

राजुरा / राहुल थोरात : माजी केंद्रीय ग्रूहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानीमीत्य क्रुशि व पशुसंवर्धन सभापती जी.प. चंद्रपुर तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे यांनी सास्त्ती ,गोवरी येथील शंभर वृधांना काठी, ग्लूकोज आणि बिस्किटे वाटप करून अहिर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. याप्रसंगि भाजयूमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे , अरुण लोहबडे ,भाजयुमो सास्ती अध्यक्ष , सुभाष बोनगीरवार ,राजकुमार भोगा, ग्रा,प,सदस्य ,सास्ती, तिरुपती बावणे, प्रमोद कष्टी,भाऊराव बोनगीरवार, गोविंदा,गरगेलवार, रवींद्र वाग, जाधव, साईनाथ ठमके ,अविनाश जाधव ,गणेश चन्न्ने ,सांभा ठमके ,नितेश खनके ,अनिल चन्न्ने ,मनोज खनके ,अनिकेत चन्न्न्ने ,सचिन हरणधरे ,विनायक काळे ,भास्कर रचावार, अजय बादूरकर, आदिंचि उपस्थिति होती. हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानीमीत्य हा अभिनव उपक्रम राबवीन्यात आला.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here