२० डिसेंबरला शिवलीलाताई पाटील यांचे वनसडीत कीर्तन

0
490

२० डिसेंबरला शिवलीलाताई पाटील यांचे वनसडीत कीर्तन

कापुस अडते संघटना व जिनर्स असोसिएशनचे आयोजन

कोरपना, प्रवीण मेश्राम

कापूस अडते संघटना तालुका कोरपना व जिनर्स असोसिएशन यांच्या वतीने अल्पावधीतच युवाकीर्तनकार म्हणून नावारूपाला आलेल्या सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार
ह भ प शिवलीलाताई पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक २० डिसेंबरला सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वनसडी येथील स्व.यादवराव सावकार रेगुंडवार लेआऊट च्या मैदानात होणार आहे. तरी या किर्तन कार्यक्रमाचा भाविक भक्तांना लाभ घ्यावा असे आवाहन कापूस अडते संघटना तालुका कोरपना तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here