घुग्घुस यंग चांदा बिग्रेडतर्फे भीम जयंतीनिमित्त शरबत वाटप

0
49

घुग्घुस यंग चांदा बिग्रेडतर्फे भीम जयंतीनिमित्त शरबत वाटप

घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेडचे व्यवस्थापक आ. किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात १४ एप्रिल २०२४ रविवार सांयकाळी रोजी भिमजयंती निमित्त भव्य मिरवणूक निघालेल्या शोभायात्रेत सहभागी हजारोच्या संख्येने झालेल्या अनुयायांनी शरबत वाटपाचा लाभ घेतला.

याप्रसंगी बहुजन आघाडी यंग चांदा ब्रिगेड शहर अध्यक्षा सौ. उषाताई गौतम आगदारी, सौ.वनिताताई निहाल, जोशना मस्के, कामिनी देशकर, किरण टिपले, विना गुच्छाईत, दुर्गाताई, सुनिता चुने, भारती सोदारी, मयुर कलवल, ईमरान खान, मुन्ना लोढे, नवीन मोरे, राजु सूर्यवंशी, ईरशाद शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here