अमराई वार्डात भीम जयंतीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम

0
71

अमराई वार्डात भीम जयंतीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम

 

घुग्घुस येथील अमराई वार्डात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण करण्यात आले,तसेच तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेस माल्यार्पण,पुष्पहार अर्पण करून सामुहिक बौध्द वंदना घेण्यात आली.तसेच जेष्ठ नागरिकांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमयच्या समाजासाठी,सर्व धर्म समभाव समाज बांधवसाठी चांगले योगदान महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले,असे जेष्ठ नागरिकांनी परिसरातील व सामुहिक लोंकाना प्राचारन करण्यात आले.

याप्रसंगी आम्रपाली बौध्द विहार कमिटी अध्यक्ष अशोक (बंडू ) रामटेके, सामाजिक कार्यकर्ता जेष्ठ नागरिक भिमराव खोकरे,महादेव पखाले,संजोग वाघमारे,विकास खाडे, गोपीचंद पाझारे,प्रशांत जवादे,बंडू गायकवाड, विजय सोनटक्के, खेमराज पाझारे,मधुकर पाझारे,नागेश पथाडे,हरिदास पाटील,पंढरी पाझारे, सौ.वंदना वैरागडे,रुकमणा पथाडे,सौ.मालन दादाजी साठे व रविभाऊ शेषराव ठाकरे मित्रपरिवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here