घुग्घुस शहरात विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या अनावरण वर्धापन दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

0
243

घुग्घुस शहरात विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या अनावरण वर्धापन दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
दि. २६ व २७ जानेवारी २०२४ या दिवसीय रोजी घुग्घुस शहरातील नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय सामाजिक समिती व घुग्घुस बौध्द सर्कल समितीच्या वतीने विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या अनावरणच्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

त्यानिमित्याने विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रबोधनकार आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांचे आगमन होणार आहे.

सर्व जनतेला, सर्व धर्म समभाव नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे. जास्तीत – जास्त संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहून प्रबोधन कार्यक्रमांच्या लाभ घेण्यात यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here