0
218

घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेडच्या महिलांनी आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक स्थळी केली प्रार्थना

 

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी 

आज दिनांक १७ डिसेंबर रविवार रोजी यंग चांदा बिग्रेडचे संस्थापक तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिर, मस्जिद, बुध्द विहार तसेच विविध धार्मिक स्थळी आरती, वंदना, प्रार्थना करण्यात आली.

 

यंग चांदा बिग्रेडच्या महिल्यांनी व हजारो कार्यकर्तांनी आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी विविध धार्मिक स्थळी प्रार्थांना केली.

तसेच मिठाई वाटप, प्रसाद नागरिकांना वाटप करण्यात आले.तसेच आ.किशोरभाऊ जोरगेवार यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्या देण्यात आले.

 

यावेळी बहुजन समाज आघाडी व यंग चांदा बिग्रेड महिला शहर अध्यक्ष सौ. उषाताई गौतम आगदारी, कामगार संघटिका बनिता नियाल, कुणबी समाज अध्यक्ष संध्याताई जगताप, जोत्सना मस्के, कामिनी देशकर, नासरीन शेख, बेबीताई नागपूरे, माया मांडवकर, रोशनी गौतम, सुनिता चुने, ललिता शेवने, किरण पाझारे, अल्का भटारकर, वीना गूच्छायी व चंद्रपूर तसेच घुग्घुस हजारोच्या संख्येने दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here