तेलंगणा राज्यातील मंथनी येथुन घुग्घुस बससेवा सुरु करा…- शंकर सिद्दम

0
240

तेलंगणा राज्यातील मंथनी येथुन घुग्घुस बससेवा सुरु करा…- शंकर सिद्दम

घुग्घुस येथील महाराष्ट्र राज्याचे मून्नूरुकापू समाज प्रदेश उपाध्यक्ष शंकर सिद्दम यांनी दि.१० सप्टेंबर २०२३ रविवार सकाळ रोजी मित्रपरिवारच्या वतीने तेलंगणा राज्यातील पेद्दपली जिल्हापरिषद अध्यक्ष मा.श्री.पुट्टा मधुकर यांना विधानसभा टिकीट मिळाल्याने त्यांना पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा देण्यात आले.

तेलंगणा राज्यातील मंथनी गावाचे मोठ्या संख्येने नागरिक घुग्घुस शहरात राहतात, ये-जा करिता मंथनी येथून घुग्घुस बससेवा उपलब्ध करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी मोगली लक्काकुला , श्रीनिवास पिट्ठल,ममीडाला तिरुपती,कुमार नारा,रतन मेडा, तेलंगणा येथील मित्रपरिवार श्रीनिवास पेगाडा एम.पी.टी.मैं और कोट्टे रमेश मुन्नुरकापू मंथनी अध्यक्ष आणि नगर सेवा इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here