नांदाफाटा येथे व्याख्यानमाला व आंबेडकरी जलसा…

0
373

नांदाफाटा येथे व्याख्यानमाला व आंबेडकरी जलसा…

कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून १४ आणि १५ एप्रिल 2023 रोजी व्याख्यानमाला व आंबेडकरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. भवनात वाचनालयाची अत्यंत गरज असल्याने खास वाचनालयाचा मदती करता कार्यक्रमच आयोजन करण्यात येत आहे.समितीचे अध्यक्ष कणिष्क ताकसांडे, समितीचे सिध्दार्थ करमरकर, कैलास ताकसांडे, सचिन जुलमे, रूपेश अलोने,मंगेश पाझारे व बुजाळे यांनी कार्यक्रम साठी परिश्रम घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here