करंजीत दुय्यम कवाली चा शानदार मुकाबला

0
680

गोंडपीपरी:- आज करंजी येथे राजाबागुल कव्वाल (मुंबई) ,लताकीरन (मुंबई) यांचा दुय्यम कव्वालीचा शानदार मुकाबला लोक गीतांचा कार्यक्रम बुद्ध विहार बांधकामाच्या मदतीसाठी सम्राट युवा ग्रुप फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच तथा राजमाता प्रजापती गौतमी महिला मंडळ करंजी च्या पुढाकारातून करण्यात आले थाटात उदघाटन पार पडले.

यावेळी तहसीलदार के डी मेश्राम साहेब,श्री किशोर वडेट्टीवारजी,माजी जी प उपाध्यक्ष श्री विनोंद अहिरकर,श्री विनोद मामा चांदेकर,संवर्ग विकास अधिकारी श्री शालीक मावलीकर,श्री कमलेश निमगडे,श्री भास्कर कुंदावार,श्री चंदेल,कॉन्ट्रॅक्टर श्री वैभव निमगडे,श्री मोरेश्वर दुर्गे,दर्शनाताई दुर्गे,जयपाल भाऊ गेडाम,श्री महेंद्र कुंघाटकर ,युवा व्याख्याते श्री अनिकेत दुर्गे ,श्री सचिन भाऊ फुलझले,श्री राजकपूर भडके,सौ रेखा रामटेके,सरपंच सरिता पेटकर यांच्यासह अनेक जेष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिशुपाल लाटकर,ग्राम पंचायत सदस्य श्री समीर निंमगडे,श्री संजय भसारकर,श्री विकास खोब्रागडे,श्री हिरामण निमगडे, श्री चेतन बक्षी,निर्मलताई लाटकर,प्रदीप निमगडे यांच्यासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले मला आमंत्रित करून सन्मान केला त्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद….

-सुरज माडुरवार

शिवसेना तालुका प्रमुख

गोंडपिपरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here