विद्यमान आमदार बंटी भांगडीया यांचे अथक प्रयत्नातुन चिमूर तालुक्यातील नवतळा मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन तथा समाजभवन लोकार्पण साेहळा संपन्न!

0
241

विद्यमान आमदार बंटी भांगडीया यांचे अथक प्रयत्नातुन चिमूर तालुक्यातील नवतळा मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन तथा समाजभवन लोकार्पण साेहळा संपन्न!

चंद्रपूर । किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्या अंर्तगत माेडत असलेल्या नवतळा येथील विविध विकास कामांचे भुमिपुजन तथा समाज भवन साेहळा आज पार पडला .या विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार बंटी भांगडीया यांचे अथक प्रयत्नातुन (मंजूर झालेल्या) सदरहु गावातील विविध सिमेंट रस्त्यांचे भुमिपुजन तथा समाज भवनाचा लाेकार्पण साेहळा आयोजित करण्यांत आला हाेता. नवतळा या ग्रामीण क्षेत्रातील रस्ते प्रामुख्यानेे चांगले व्हावे हे ध्येय मनाशी बाळगुण स्थानिक आमदार भांगडीया यांनी त्या साठी विशेष प्रयत्न केले हाेते. आजच्या या आयाेजित कार्यक्रमांना मनोज भाऊ मामीडवार (जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर)डॉ.श्यामजी हटवादे (महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य , जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर भाजपा) विलासजी कोराम (माजी उपसभापती पंचायत समिती चिमूर) महादेव कोकोडे (माजी उपसरपंच नवतळा) दिवाकर डहारे ,विलासजी बोरकर शैलेश पाटील ,पांडुरंग अडसोडे तसेच नवतळा येथील चंद्रशेखर कामडी, प्रकाश वसाके (बुथ अध्यक्ष)सुधाकर खेडकर, श्रीधर गावतुरे, महादेव गुरनुले ,श्यामजी लांजेवार, दीपक ठुबंरे ,नामदेव ठवरे ,धनराज वासनिक ,पुंडलिक मेश्राम , बंडूजी सडुके , होम प्रकाश नन्नावरे , दादाजी उईके, जगन कोकाटे उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here