पिपर्डा येथे महात्मा राजा रावण जयंती साजरी

0
453

पिपर्डा येथे महात्मा राजा रावण जयंती साजरी

 

खोब्रागडे

चिमूर तालुक्यातील पिपर्डा येथे आदिवासी समजा तर्फे निसर्गरक्षक, उत्कृष्ट समाज व्यवस्थेचा उद्गाता,समान न्याय देणारा राजा रावण मडावी यांची जयंतीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महापराक्रमी राजाचा इतिहास भावी पिढीला माहित झाला पाहिजे या करिता जयंती साजरी करण्यात आली पाहिजे असे उपस्थित मान्यवर मंडळीनि मनोगतातून वेक्त केले.

या वेळी मंचावर सरपंच आकाश भेंडारे,उपसरपंच चंदन चूनारकर,मुखड्यापक प्रकाश चुनारकर,पांडुरंग कळाम,रुपचंद बारसागडे,धर्माजी आदे.भगवान कावळे.अतुल मेश्राम वण समिती अध्यक्ष. दशरथ साहरे,सजय बावणे,दयाराम बोरकर समस्त मान्यवर.तसेच आदिवासी बांधव उपास्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here