सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूरचे पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले अभिनंदन

0
418

सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूरचे पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले अभिनंदन

 

 

चंद्रपूर : काल राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री घोषित करण्यात आले. यात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांची चंद्रपुर व गोंदीया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल नियोजन भवन चंद्रपुर येथे काल (24 सप्टेंबर) रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर व राजुरा येथील आर्य वैश्य समाज मंडळाचे अध्यक्ष, प्रतिष्ठित व्यापारी तथा माजी नगराध्यक्ष विलास सावकार बोनगिरवार यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here