घुग्घुस नगरपरिषदतेला निवेदनातून दिलेल्या मागणी मिळाले यश – उषाताई आगदारी

0
368

घुग्घुस नगरपरिषदतेला निवेदनातून दिलेल्या मागणी मिळाले यश – उषाताई आगदारी

 

घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडतर्फे वार्ड -वार्डात घंटागाडी (कचरा) वेळोवेळवर पोहचत नव्हते दि.२७ जुलै २०२२ ला घुग्घुस नगरपरिषद कार्यालयात निवेदन देण्यात आले होते,आता दि.२ आगष्ट २०२२ मंगळवार पासुन वेळोवर येण्याची सुरुवात झाल्याने घुग्घुस नगरपरिषद मुख्याधिकारी व कर्मचारीचे मनापासून कौतुक करत यंग चांदा ब्रिगेड व बहुजन समाज महिला अध्यक्षा उषाताई आगदारी आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here