छावा फाउंडेशनचे सल्लागार अमोल राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी येथे बाल विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

0
669

छावा फाउंडेशनचे सल्लागार अमोल राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी येथे बाल विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

 

राजुरा : नेहमी समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या छावा फाउंडेशन चे सल्लागार अमोल राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी केंद्र क्रमांक आठ येथे बाल विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या.

यावेळेस छावा फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष करमरकर, सचिव आकाश वाटेकर, बबलू बनकर, भूषण रागीट, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व त्यांचे पालक गण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here