सांगोडा येथे सी. सी. काँक्रीट रोड चे भूमी पूजन संपन्न

0
442

सांगोडा येथे सी. सी. काँक्रीट रोड चे भूमी पूजन संपन्न

अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फौंडेशनच्या माध्यमातून काम पूर्ण होणार

 

आवाळपुर : नुकतेच ग्रामपंचायत सांगोडा येथील अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फोऊडेशन आवाळपूर च्या वतीने सी सी काँक्रीट रोड चे भूमी पूजन सांगोडा गावाच्या ग्रामपंचायत सरपंच संजनाताई सचिन बोंडे व सी एस आर चे सतिश मिश्रा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ज्योतीताई धोटे, उपसरपंच ग्रामपंचायत सांगोडा, माजी सरपंच सचिन बोंडे, माजी उपसरपंच विजय लांडे, व ग्रामपंचायत सदस्य बंडूजी भगत, नवनाथ ढवस,सरिताताई देवालकर, प्रियंका रागीट व एस. पी. कुरुडे, ग्रामसेवक सांगोडा, अरुण रागीट, त्र्यंबक पिपळकर, प्रकाश ढवस, संजय लांडे, सुधाकर लांडे, सुभाष आगलावे व समस्त ग्रामस्थ भूमि पूजनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here