पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम

0
1125

पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम

कापुस वेचण्यासाठी गेलेल्या मजुरावर हल्ला चढवून केले गंभीर जखमी

आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका मजुरावर शेतात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी तीन च्या दरम्यान घडली.केशव भिवा रामटेके वय ६४ असे जखमी झालेल्या मजुराचे नाव असुन तो खरमत येथील रहिवासी आहे. त्याला पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले आहे.पुढिल उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

 

सविस्तर बातमी थोळ्याच वेळात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here