राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राजुरा शहरातील विविध वार्डातून युवकांचा पक्षात प्रवेश..

0
502

राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राजुरा शहरातील विविध वार्डातून युवकांचा पक्षात प्रवेश..

अमोल राऊत
राजुरा शहरातील पक्षाचे कार्य बघून शहरातील जनते मध्ये राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात जुळण्यास उत्साह वाढत असल्याचे दिसून येत आहे.. जेव्हा पासून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचां कारभार श्री राजेन्द्र भाऊ वैध नी हाती घेतल्या पासून संपूर्ण जिल्ह्यात लोकांचा पक्षा बद्दलचा उत्साह वाढलेला आहे..
राजुरा शहाराध्यक्ष आशिष यमनुरवार, कार्याध्यक्ष रखिब शेख, उपाध्यक्ष राजु ददगाळ, महासचिव ऑस्टिन सावरकर, अंकुश भोंगळे,संदीप पोगला, नदीम भाई शेख, महिला शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई राजू ददगाळ,सौ. मायाताई रोगे, सौ. पुष्पाताई कोडापे या देखिल शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊ लोकांशी, महिलांशी संवाद साधून त्याचा समस्या जाणून घेतल्या जात आहे.. पुढल्या नगरपरिषद निवडणुकीला डोळ्या समोर ठेऊन शहरातील विविध वार्डा ची बांधणी सुरू झाली आहे. श्री.जूनेदभाई शेख यांचा वाढदिवस निमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व शहरातील विविध प्रभागातील युवकानंचा पक्षात प्रवेश करण्यात आला. श्री.सुजित कावडे साईनगर, श्री. प्रफुल्ल उरकुडे जवाहर नगर, श्री. जुनेद शेख भारत चौक, श्री.शादाब कुरेशि भारत चौक, श्री.समीर वाटघरे मस्जिद वार्ड, श्री. महेंद्र शेंडे इंदिरा नगर,श्री.अशोक कोंडेकर गडी वार्ड, श्री.राजु जयस्वाल पेठ वार्ड. येणार्या काही महिन्या मध्ये शहरात अनेक पुरुष महिलांचा पक्षात प्रवेश होणार आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here