एफईएस गर्ल्स महाविद्यालयात लसीकरण शिबीर

0
465

एफईएस गर्ल्स महाविद्यालयात लसीकरण शिबीर

 

 

चंद्रपूर : फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित एफ. ई.एस.गल्स॔ काॅलेज चंद्रपूर येथील रासेयो विभाग व चंद्रपूर महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र बगड़ खीडकी चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या सुरक्षतेच्या दृष्टिने १८ वर्षा वरील विद्यार्थ्यांनी करीता मिशन युवा स्वास्थ हा उपक्रम २५ /१०/२०२१ ते २/११/२०२१ या कालावधीत आरोग्य शिक्षण विभाग, आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून राज्यातील महाविद्यालयात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाविद्यालयात कोवीशिल्ड लसीकरणाचे आयोजन दिनांक २८/१०/२०२१ला करण्यात आले.
विचारमंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विद्या जुमडे व आरोग्य अधिकारी डाॅ. अवा॔ लाहेरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. राजेंद्र बारसागडे, सह रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. सुवणा॔ कायरकर यांची प्रामुख्यानी उपस्थित होती
प्राचार्य डॉ विद्या जुमडे कोविड १९ बाबत सविस्तर माग॔दश॔न करुण लसीकरण घेण्याकरीता विद्यार्थिनी ना शुभेच्छा दिल्या.
डॉ. अवा॔ लाहेरी यानी लसीकरणा बाबत फायदे कोणते आहे या विषयी माग॔दश॔न केले.
कोवीशिल्ड लसीकरण २ प्राध्यापक तर शिक्षकेत्तर कर्मचारी २ आणि २८विद्यार्थिनीनी कोवीडशिल्ड लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे.
सदर कार्यक्रम चे सुत्र संचालन प्रा.डॉ राजेंद्र बारसागडे रासेयो कार्यक्रम अधिकारी यानी तर आभार सह रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सुवणा॔ कायरकर यानी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करीता प्रोफेसर डॉ. मेघमाला मेश्राम, डॉ.कल्पना कावळे, प्रा. डॉ.सुखदेव उमरे, प्रा.डाॅ. राजेश चिमनकर, प्रा अशोक बनसोड प्रा.योगेश निमगडे , प्रा डॉ सचिन बोधाने, प्रा बाळा मालेकर यानी योग्य ते सहकाय॔ केले. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचारि सोनम येवले, निकीता सोनटक्के, रीन्कु गोवध॔न, दिपीका ठाकरे यांची भुमिका लसीकरण करण्या करीता महत्वाची भुमिका होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here