असा ही एक ध्येयवेडा युवक, ज्यांनी केले ३१ दा रक्तदान

0
590

असा ही एक ध्येयवेडा युवक, ज्यांनी केले ३१ दा रक्तदान

चंद्रपूर : भटाडी या गावातील एक ध्येय वेडा युवक सचिन उपरे याने आपल्या नावाचा असा एक ठसा उमटवत समाजसेवा व रुग्णसेवा यात आपलं नाव नोंदवलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून हा युवक रक्तदान शिबिर असो किंवा आरोग्य शिबिर आयोजित करत आहे. यात तो दर तीन महिन्यांनी रक्तदान करून आपले ऋग्णप्रेम जपत असतो. नेहमी सामान्यांच्या मदतीला धावून येणारा सचिन उपरे याने तब्बल ३१ वेळा रक्तदान करून युवकांना प्रेरणा देणारे काम केले आहे. त्या रक्तदात्याचे हे जीवनदानाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी देणार काम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here