अशोक विजयादशमी निमित्ताने भोजनदान

0
532

अशोक विजयादशमी निमित्ताने भोजनदान

राजुरा, १५ ऑक्टो. : आज अशोक विजयादशमी दिनानिमित्ताने लक्कडकोट येथील युवकांनी पुढाकार घेत भोजनदान वितरित केले.
विश्वशांती बौद्ध विहार येथे लक्कडकोट येथील युवकांनी समस्त गावकरी व राज्य महामार्गावर चालणाऱ्या वाहन चालकांना भोजनदान वितरित करण्यात आले.
सर्व युववर्गाने पुढाकार घेत सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी मसाला भात, दही मठ्ठा व जलेबी वाटप करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here