मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन च्या तालुका अध्यक्ष पदी अजिंक्य काजगुंडे
देवेंद्र भोंडे

अमरावती -: मेडिकल स्टूडेंट वेल्फेअर असोसिएशन दर्यापूर अंजनगाव तालुका अध्यक्ष पदी अजिंक्य काजगुंडे यांची निवड करण्यात आली.
अमरावती जिल्हा अध्यक्ष मा. शिवम घुगे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित.समाधान राठोड,सतिश गायकेे,प्रज्वल शिरस्कार,अनिल दंडे, हर्षवर्धन वानखेडे, सोयब शेख, हर्षय थोराने उपस्थित होते.
निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.