डॉक्टर सुनील टेकाम यांना शहीदाचा दर्जा द्या!

0
438

डॉक्टर सुनील टेकाम यांना शहीदाचा दर्जा द्या!

अखिल भारतीय गोंडवाना पार्टी चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तुलसीभाऊ अलाम यांची मागणी

जगभरात कोरोनाचे संकट असताना कोरोनायोद्धे डॉक्टर, पोलीस, परिचारिका, आशा वर्कर, नगरपालिका कर्मचारी आदिना वीर मरण आल्यास त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी अखिल भारतीय गोंडवाना पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तुलसीभाऊ अलाम यांनी केली आहे.

जिल्ह्यातील एक कोरोनायोद्धा डॉक्टर सुनील टेकाम यांचे तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व दोन वर्षाचा मुलगा आणि वृद्ध आई-वडील आहेत. त्यांना शहीदा़ंचा दर्जा देऊन सन्मानित करण्यात यावे या मागनीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर, पालकमंत्री चंद्रपूर यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here