पोंभुर्णा येथे विश्व आदिवासी दिवस साजरा

0
487

पोंभुर्णा येथे विश्व आदिवासी दिवस साजरा

पोंभुर्णा प्रतिनिधी :- विश्व आदिवासी दिवसाचे निमित्ताने पोंभुर्णा येथे एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला.आदिवासी दिवसाचे महत्त्व, संघटनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पोंभुर्णा शहरातील आदिवासी बांधव एकत्र येऊन हा कार्यक्रम केला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजा पाठ करुन झाली. तसेच आदिवासी दिवस महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला अध्यक्ष अनिल टेकाम, भोलानाथ कोवे सर, अशोक सिडाम, बबन गोरंतवार, संतोष उईके, इवंदर गेडाम, दिपक मेश्राम, विकास मडावी, मारोती गेडाम, संपत कुरसंगे, व असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here