शिराळा येथे पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर मित्र मंडळ यांचे तर्फे अतिवृष्टी ग्रंस्थांना किराणा चे वाटप

0
514

शिराळा येथे पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर मित्र मंडळ यांचे तर्फे अतिवृष्टी ग्रंस्थांना किराणा चे वाटप 

 

प्रतिनिधी /डी आर वानखडे.

 

 

अमरावती ( शिराळा ) येथे ग्राम पंचायत सभागृहात १८ जुलै ला झालेल्या अतिवृष्टी मुळे ज्या लोकांच्या घरात पाणी शिरले त्या सर्व पुरग्रस्थांना अम. पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर व मित्र मंडळ यांचे तर्फे किराणा किटचा वाटप ७० कुंटूंबांला करण्यात आला यावेळी विरेंद्र जाधव , दिलीप सोनोने , शैलेश काळबांडे , पंकज देशमुख , अक्षय निचित , कृ उ बा स संचालक मिंलिंद तायडे , जि प सदस्या सौ अलकाताई देशमुख , पंचायत समिती सभापती सौ संगिताताई तायडे , सरपंच अंकिता तायडे , ग्राम पंचायत सदस्य सुनिता झाकर्डे ,श्याम गभणे , ग्रामस्थ राजेंद्र केने , राजु आमले , अभिजित देशमुख , पवन कावरे , पवन पाटणकर , डी आर वानखडे , दिनेश तायडे , तसेच ग्राम पंचायत कर्मचारी योगेद्र तायडे , मधुकर खेडकर , प्रणव सिरसाट , सुमित वानखडे आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here