काटी येथिल १६ वर्षीय मुलीची गळफास घेवून आत्महत्या

0
615

काटी येथिल १६ वर्षीय मुलीची गळफास घेवून आत्महत्या

 

वरूड तालुका प्रतिनिधी निलेश निंबाळकर

अमरावती / वरूड : वरुड तालुक्यातील काटी येथिल मुलीची गळफास घेवून आत्महत्या.रागिनी रत्नाकर कुटे (१६)रा.काटी असे मृतक मुलीचे नाव आहे.रागिनी हे दी.20 जुलै च्या सकाळपासून ही मुलगी कुणालाही न सांगता घरूण बेपत्ता होती.तिच्या वडिलांनी पोलिस स्टेशन बेनोडा येथे तक्रार नोंदवून तिचा शोध सुरु केला होता.
तीचे काका घरच्या धाब्यावर तार आणण्यासाठी गेले असता,रागिनिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.या काकाने तिच्या कुटुंबियांना सांगून या घटनेची माहिती पोलिस स्टेशन बेनोडा यांना दिली. आत्महत्येचे कारन अद्याप समजले नसुन पुढिल तपास ठाणेदार.मिलिंद सरकटे  व पोलिस स्टेशन बेनोडा करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here