अंतोरा येथे कृषी संजीवनी सप्ताह निम्मित्याने सभा

0
479

अंतोरा येथे कृषी संजीवनी सप्ताह निम्मित्याने सभा     

 

 

 

 

प्रतिनिधी ✍🏻डी.आर.वानखडे    

 

 

अमरावती /शिराळा :- नजिकच्या अंतोरा येथे कृषी संजीवनी सप्ताह निम्मित्याने सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट् शासन कृषी विभागातंर्गत अमरावती तालुका कृषी कार्यालया मार्फत कृषी संजीवनी सप्ताह निम्मित्याने अंतोरा येथे सभा संपन्न झाली. सभेमध्ये जमीन आरोग्य प्रत्रीकेनुसार जमीनीचा सुपिकता निर्देशांक व सोयाबीन , तुर कपासी ईत्यादी पिकांचेत्यानुसार खत व्यवस्थापन व किड व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन वलगांव कृषी पर्यवेक्षक राजेंन्द्र धर्माळे यांनी केले.

यावेळी वलगांव मंडळ कृषी अधिकारी दिपक वानखडे , कृषी सहाय्यक कु डी. एस. देशमुख , समुह सहाय्यक विनय बांबल , कृषीताई , सौ ममता बढे सरपंच प्रफुल्लबढे , प्रगतशिल शेतकरी मनोहर घोम , राजेंद्र डवरे , राजेंद्र बारबुध्दे आदी शेतकरी मोठ्या संखेनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here