वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकाराने महामार्गावरील बुजवले खड्डे

0
425

वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकाराने महामार्गावरील बुजवले खड्डे

परभणी जिल्हा प्रतिनिधि
आरूणा शर्मा
मे. 8975303555

 

पालम येथिल एका दैनिकाच्या पत्रकाराने दिनाक १८ रोजी आपल्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रीय महामार्ग एन एच ३६१ एफ पालम ते केरवाडी या रस्त्यावरील स्वता हातात टोपले घेऊन खड्डे बुजवले या राष्ट्रीय महामार्गावरील पालम ते केरवाडी दरम्यान रस्त्यावर खड्याचे साम्राज्य पहायला मिळत आहे, या खड्यामुळे अपघाताचे प्रमाण खूप वाढले असुन सदरील रस्त्यावरील खड्याच्या बातम्या वेळोवेळी प्रकाशित करून प्रशासनाला माहिती देऊन देखील प्रशासन या
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे,सदरील मार्गावरील खड्यामुळे कुठलीही जीवीत हानी होऊ नये व प्रशासनाचे लक्ष वेधन्या साठी पत्रकार चांद तांबोळी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रमदानातुन रस्त्यावरील खड्डे बूजल्या मुळे परीसरातील प्रवास्यांनी कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here