वंचित बहुजन आघाडी आर्णी च्या वतीने उद्या डफली बजाओ आंदोलन

0
315

वंचित बहुजन आघाडी आर्णी च्या वतीने उद्या डफली बजाओ आंदोलन

यवतमाळ जिल्हा
आर्णी

गोरगरिबांना वाहतूक सेवा देणारी एस.टी. महामंडळाची सेवा तात्काळ सुरू झालीच पाहिजे ही मागणी घेऊन आंदोलन करण्याचे आदेश श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. त्याकरिता उद्या दि. 12 ऑगस्टला सकाळी 12 वाजता आर्णी बसस्थानक येथे डफली बजाओ आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी उद्या सकाळी 12 वाजता आर्णी बसस्थानक येथे तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here