लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचाऱ्यांना चांदीचे शिक्के वितरण

0
437

लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचाऱ्यांना चांदीचे शिक्के वितरण


घुग्घुस येथील लाॅईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात दि. ७ मार्च २०२३ ला एकाच दिवशी ९३१ मॅट्रिक टन उत्पादन पहिल्यांदाच सर्वाधिक उत्पादन झाल्याने कंपनीने स्टाफ, स्थायी, अस्थायी कर्मचाऱ्यांना १४ गाॅम चे चांदीचे सिक्के देण्यात आले. तसेच कामगारात उत्साह, हास्य फुलले. कंपनी घुग्घुस शहराच्या, गावाच्या व परिसरातील नागरिकाची कंपनी सि.एस.आर. निधीतून मदत करत राहतात यामुळे पुढे भविष्यात याच्या पेक्षा जास्त उत्पादन काढु अशी कामगारानी भावना व्यक्त केली. दर महिण्याच्या १ तारखेला कामगाराची सुरक्षा ची चर्चा करतात. पहिल्यांदाच कंपनीत प्रमुख हेड मुख्याधिकारी श्री. संजय कुमार यांच्या मनमिळाऊपणामुळे कमगारात उत्साह आहे.
यावेळी वरिष्ठ अधिकारी, कामगार सुपरवायझर यांचे हस्ते चांदीचे सिक्के वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here