यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालुक्यात महाराष्ट्र राज्य किसान सभा व सि आए टि यू चे माध्यमातून वणी तहसील कार्यालया वर डेरा डालो आंदोलन

0
572

यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालुक्यात महाराष्ट्र राज्य किसान सभा व सि आए टि यू चे माध्यमातून वणी तहसील कार्यालया वर डेरा डालो आंदोलन

वणी, मनोज नवले

भारताच्या इतिहासातिल ९ ऑगस्ट हा दिवस आमच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाच्या एक महत्वपूर्ण दिवस आहे, १९४२ मध्ये याच दिवशी स्वातंत्र मिळवण्यासाठी (करो या मरो) या आंदोलनाचि हाख देण्यात आली होती, या हाकेवर आपल्या देशातील हजारो नागरीक रस्त्यावर आंदोलनात सहभागी झाले होते. आज आपला देश ७५ वि वर्षगाठ करण्याच्याकरण्याच्या तयारीत आहे. आपल्या देशातील शेतकरी, कामगार, आणि शोषित, पीड़ित जनतेनि त्यांच्या श्रमातुन जी प्रगती केली केली आहे. परंतु त्यांना त्यांचे फ़ फळ खाण्यापासुन त्यांना दुर ठेवण्यात आले असे कॉ,:दिलीप परचाके यानी म्हटले व शंकर दाणव यानी आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here