काेराेनाच्या महाभयानक संकटात चिरंजिव विवेकचा वाढदिवस थाटात साजरा न करण्यांचा पटवारी विनाेद खाेब्रागडेंचा संकल्प !

0
515

चंद्रपूर – विदर्भ -किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्यां विदर्भाच्या कानाेकाेप-यात वराेरा निवासी असलेले राजुरा उपविभागातील पटवारी विनाेद खाेब्रागडे यांचे नाव पाेहचले आहे .अनेक प्रकरणात त्यांनी वेळाेवेळी चाैकशीची मागणी करीत त्याचा पाठपुरावा केल्याचे सर्वश्रुतच आहे .त्यांचे सुपुत्र विवेक खाेब्रागडे यांचा आज (बुधवार दि. २जूनला )२१वा वाढदिवस !

दरवर्षी ते आपल्या मुलाचा वाढदिवस नातेवाईंक व मित्र परिवारात थाटात व आनंदात साजरा करायचे परंतु या वर्षिची महाभयानक काेराेनाची परिस्थिती लक्षात घेता हा वाढदिवस थाटात साजरा न करण्यांचा निर्णय राजूरा तालुक्यातील घिडसीचे पटवारी विनाेद खाेब्रागडे यांनी घेतला आहे.

दरम्यान विवेकला त्याचे मित्रांनी व्हाँटसअप व भ्रमणध्वनीच्या माध्यमांतुन वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here