कोरोना काळात सामाजिक संदेश देणारा बाळूचा अभिनव उपक्रम

0
487

कोरोना काळात सामाजिक संदेश देणारा बाळूचा अभिनव उपक्रम

राजुरा/प्रतिनिधी : कुपोषण निर्मूलनावर काम करणारी बाळू Be A Part Of Loving Unit संस्था आता कोरोना काळात सामाजिक संदेश देणारे कार्य करत आहे नुकतंच नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
कुपोषण मुक्तीचे कार्य करणारे जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था बाळू तर्फे मास्क लावा, कृपया लांबूनच बोला सामाजिक अंतर पाळा चा संदेश देणारे बाळू चा batch बाळू चे संस्थापक अमित महाजनवार यांच्या तर्फे माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांना देण्यात आला. उपस्थितीत पार पडले. प्रसंगी बाळूचे अमोल ताठे, आकाश चिंचाळकर, अक्षय सुरतेकर उपस्थित होते, निमकर यांनी या उपक्रम करीत बाळू च्या सर्व टीम चे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here