राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका महीला कार्यकारिणी गठीत

0
554

राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका महीला कार्यकारिणी गठीत


चंद्रपूर 🟣🟨🟡🟢🟪किरण घाटे -🟣🌀🟨
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ मान्यवराच्या हस्ते चिमूर तालुका राष्ट्रीय महासंघ तालुका अध्यक्ष पदी पुष्पा हरणे यांची निवड राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी पत संस्थेत नुकतेच सभेचे आयोजन करून करण्यात आली.
🟣🟨💠🟪🌀🟢🟡 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सभापती लता पिसे, प्रमुख अतिथी जि.प. सदस्य ममता डुकरे, प. स .सदस्य भावणा बावणकर, नगरसेविका उषा हिवरकर, ज्योती ठाकरे, माधूरी रेवतकर, सविता चौधरी, प्रज्वला गावंडे आदी उपस्थीत होत्या. 🟡🛑🟨🟢🌀🟪💠🟪💠दरम्यान हा कार्यक्रम राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे जिल्हा सहसचिव रामदास कामडी, महासचिव सचिन राजुरकर, राज्याध्यक्ष शाम लेंडे, राज्याध्यक्ष कर्मचारी महासंघ कल्पना मानकर, राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ उपाध्यक्ष योगीता लांडगे यांच्या मार्गदर्शनात घेन्यात आला चिमूर तालुका राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ अध्यक्ष पुष्पा हरणे, सचिव माधूरी रेवतकर, कार्याध्यक्ष यमुना कामडी, कोषाध्यक्ष शालु पिसे, सहसचिव मिनाक्षी बंडे, चिमूर शहर अध्यक्ष श्रुतिका बंडे, तालुका उपाध्यक्ष उज्वला गावंडे, मनीषा ठोंबरे, शालीनी पीसे, माधूरी पंधरे, लता सातपूते, कमला राऊत, वैशाली शेंडे, मार्गदर्शक ममता डुकरे, लता पीसे, भावणा बावणकर, उषा हिवरकर, वंदना कामडी, लताताई अगडे यांची निवड करन्यात येवुन आदींची कार्यकारणी गठीत करन्यात आली.
🟪💠🌀🟨🟡🟣कार्यक्रमाचे प्रास्तविक रामदास कामडी, आभार वैशाली शेंडे, सभेच्या यशस्वी तेकरीता धर्मवास पानसे, किर्ती रोकडे, अक्षय लांजेवार, इश्वर डुकरे, ताराचंद बोरकुटे, अशोक विभूते, राजु बन्सोड, विनायक हजारे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here