विदर्भातील पुरस्कार विजेता मेकअप आर्टीस्ट कु.कल्याणी सराेदेची नागपूर जिल्हा संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती !

0
625

विदर्भातील पुरस्कार विजेता मेकअप आर्टीस्ट कु.कल्याणी सराेदेची नागपूर जिल्हा संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती !

अनेकांनी केले कल्याणीचे अभिनंदन !

🟤🟥नागपूर🟧🔴🟢🟡🔴किरण घाटे🟣🟡विदर्भाच्या नागपूर जिल्ह्यातील कांद्री कन्हान येथील मुळ रहिवाशी तथा सुपरिचित पुरस्कार विजेता मेकअप आर्टीस्ट कु.कल्यानी सराेदे यांची महाराष्ट्रातील संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाच्या नागपूर जिल्हा (महिला आघाडी) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यांत आली आहे .🟡🟢🟣☀️🟧🟥सदरहु निवड संताजी ब्रिगेड तेली महासभाचे मुख्य संस्थापक व सचिव अजय धाेपटे , अध्यक्ष विजय हटवार तथा कार्यकारी अध्यक्षा संगिताताई तलमले यांनी केली आहे .सामाजिक कार्यात अमाप आवड असणां-या कल्याणी सराेदे यांनी साैंदर्यस्पर्धेत भाग घेवून आज पावेताे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे .ग्रामीण भागात वास्तव करणा-या कु .कल्याणी सराेदे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या सदस्या असुन त्या नवाेदितांना नेहमीच मार्गदर्शन करीत असतात .कु. सराेदे यांची संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा नागपूर जिल्हा उपाध्यक्षापदी निवड झाल्या बद्दल महाराष्ट्रातील रुपेश तेलमासरे , गजानन तळवेकर, गाेपालदादा ईटनकर , हितेश बावनकुळे , मंगेश वंजारी , कविता रेवतकर, चित्रा माकडे , डाँ .स्मिता ढाेबळे , शाेभा जयपुरकर , राजेश राजगिरे , विक्रम लांजेवार , सुनील थाेटे , अमित कुंजेकर , विशाल गायधने , मुकेश मलेवार ,शिवा माकडे , मंगेश साकरकर , राेहन माेटघरे, परेश भनारे , शिवा उपरकर , प्रमाेद उमाटे , कमलेश चकाेले , जयश्री गभने , नेहा माेटघरे , वंदना चकाेले , माधुरी बावनकर , अधिवक्ता दत्ता हजारे , नयना झाडे , छबुताई वैरागडे, यामिनी नैताम , अनिता आष्टनकर ,प्रतीक्षा खाेब्रागडे , नर्मदा तडस , साेनाली टिकले, ज्याेती पडाेळे , गाेपाल गायकवाड़ , ईश्वर गायकवाड़ , मंगला हजारे , अँड.विजय माेगरे , प्रतिभा गभने , श्वेता ठाकरे , माधुरी बावनकर, शैलेष जुमडे , सुरेश कामडी , आदिंनी अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here