वराेरा ठाणेदार दीपक खाेब्रागडे यांचे तलाठी विनाेद खाेब्रागडेकडून थाटात स्वागत!

0
777

वराेरा ठाणेदार दीपक खाेब्रागडे यांचे तलाठी विनाेद खाेब्रागडेकडून थाटात स्वागत!

किरण घाटे । समाज सेवेचे व्रत घेवून पाेलिस विभागात दाखल झालेले ठाणेदार दीपक खाेब्रागडे नुकतेच चंद्रपूर जिल्हातील वराेरा पाेलिस स्टेशनला रुजू झाले. याच निमित्ताने राजूरा महसूल विभागातील तलाठी विनोद खाेब्रागडे तंदवतच अनेकांनी नवनियुक्त ठाणेदार दीपक खाेब्रागडे यांचे पुष्छगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी वराेरा निवासी पटवारी विनाेद खाेब्रागडेसह शुभम चिमूरकर, दशरथ शेंडे , सुनील वरखडे तथा वराेरा येथील रोटरी कल्बचे काही सदस्यगण हजर होते. दरम्यान या भागातील सर्व अवैध व्यवसायांवर अंकुश बसविण्यांची अपेक्षा वराेराकर त्यांचे कडुन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here