गोंडपिपरी तालुक्यात शेतकरी संघटनेत इनकमिंग

0
533

गोंडपिपरी तालुक्यात शेतकरी संघटनेत इनकमिंग

काँग्रेस ग्रामपंचायत सदस्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील युवा ग्रामपंचायत सदस्य शांताराम आलाम यांनी ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला आहे. शांताराम आलाम हे काँग्रेसच्या गोठात होते. विठ्ठलवाडा ग्रामपंचायतीला शेतकरी संघटनेची सत्ता असून गेल्या २ वर्षांपासून अनेक विकासकामे तिथे झाली आहेत. आर. ओ. वॉटर एटीएम, रस्ते, नाल्या आदी विकासकामांमुळे गावाचे नाव चर्चेत आहे. या विकासकामांनी भारावून जात व माजी आमदार वामनराव चटप यांच्या अभ्यासू नेतृत्वावर विश्वास ठेवत शेतकरी संघटनेत प्रवेश केल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य शंकर आलम यांनी दिली. प्रवेशाच्या प्रसंगी दीपक चटप, सूरज गव्हाणे, सरपंच अंकुर मल्लेलवार, सदस्य विनोद मेश्राम, अनिल वागदरकर, साईनाथ पिंपळशेंडे, उत्पल गोरे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here