विदर्भस्तरीय कराटे स्पर्धेत राजुरातील कराटेपट्टूंचे दैदिप्यमान यश

0
426

विदर्भस्तरीय कराटे स्पर्धेत राजुरातील कराटेपट्टूंचे दैदिप्यमान यश

राजुरा : मूल येथे झालेल्या विदर्भस्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा यामध्ये राजुर आतील उत्साहित स्कूल ऑफ कराटेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी आयुष्य येणरे गोल्ड मेडल, आर्यन तूराणकर, ओम चन्ने, प्रिया मंगरूळकर यांना सिल्वर मेडल मिळाले.
धनश्री अहिरकर, दक्षा लिपटे, नागेश केंद्रे, हाय हैरण वाघमारे, मानसी कोलाम, आलोक चांदेकर, साहिल मंगरूळकर, आर्यन चन्ने, शुभम धोंबे, जतिन ढोल, साहिल ढोल, अमीन सय्यद, भूमी बोबडे, आरोही खोबरागडे, स्वरा मारोडकर, मानसी खिलारे, सोमा चौधरी, नक्ष मेश्राम, अनन्या हिंगाणे, अनन्या साखरकर या विद्यार्थीनींनी ब्राँझ मेडल पटकाविले आहे.
स्कूल ऑफ कराटे चे प्रशिक्षक व उत्साही संचालक प्रविण मंगरूळकर यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांनी हे दैदिप्यमान यश मिळवले आहे. राजुरा वासीयांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here