28 तारखेला होणारी ग्रामसभा रद्द, ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर केले शुद्धीपत्रक

0
416

28 तारखेला होणारी ग्रामसभा रद्द, ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर केले शुद्धीपत्रक

राजुरा : तालुक्यातील ग्रामपंचायत बामनवाडा येथील 28 तारखेला होणारी ग्रामसभा रद्द करण्यात आली आहे.
28 तारखेला ग्रामपंचायत बामनवाडा येथील ग्रामसभा वार्ड क्रमांक 3 मधील माऊलीमंदिर पटांगणावर नियोजित होती. मात्र काही कारणास्तव सदर नियोजित ग्रामसभा रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने शुद्धीपत्रक प्रसिद्ध करून ग्रामस्थांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here