राष्ट्रवादी शिवसेनेकडून कोरपणा येथे शेतकरी धोरण विरोधात ठिय्या आंदोलन

0
537

राष्ट्रवादी शिवसेनेकडून कोरपणा येथे शेतकरी धोरण विरोधात ठिय्या आंदोलन

 

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
महा विकास आघाडीने घोषित केलेल्या महाराष्ट्र बंद कोरपना तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस शिवसेनेच्या वतीने टिपू सुलतान चौकात ठिय्या आंदोलन व केंद्र शासन शेतकरी विरोधी धोरणाचा शेतकऱ्यांचा काळा कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन व घोषणाबाजी करण्यात आली तीन काळे कायदे रद्द करावे लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यावरील हल्ला केंद्राचे राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे सुपुत्र यांना अटक करून कारवाई करा गॅस पेट्रोल-डिझेल इत्यादी भाव वाढ मुळे गरीब सामान्य लोकांच आर्थिक नियोजन कोसळला आहे.

महागाईमुळे सामान्य लोकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार कानाडोळा करून गेल्या अनेक महीण्यापासुनआंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या जीव गमावली आहे मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न रेंगाळून देशाचा पोशिंदा म्हणून बळीराजाला घोड्यावर बसून त्याची लगाम व मुसके आवडण्याचं काम केंद्र सरकार व्यापारी दलाल करीत असताना सरकार शेतकऱ्यांच्या समस्या वर गंभीर नसल्याने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत किसान आंदोलनाला समर्थन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबिद अली शिवसेनेचे डॉप्रकाश खनके राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे धनराज जीवने राष्ट्रवादी कामगार आघाडीचे गजानन खाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोहेल अली राष्ट्रवादी ज्येष्ठ काँग्रेस अध्यक्ष नारायण डोहे सुरेश खोबरकर सोशल मीडिया चे शहबाज अली दिलीप मडावी नदीम शहा नईम शेख तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्याक काँग्रेसचे महबूब अली शहर अल्पसंख्यांकांचे अध्यक्ष मोबीन बेग मंगेश कळस्कर मारुती खापणे नथु पाटील लोडे संभा भुसारी नादिर कादरी रमेश डारवरे संदीप हंस कर भिमराज धोटे अतुल असे कर अनिल ढासले विलास झाडे यांचेसह शेकडो युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते पोलीस स्टेशन कोरपना यांचा चोख बंदोबस्त होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here