वाघाच्या हल्यात महिला ठार

0
2176

वाघाच्या हल्यात महिला ठार

गावालगत असलेल्या जंगलात सरपणासाठी काड्या आणायला गेलेल्या महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सुशी दाबगाव येथे घडली.
मृतक महिलेचे नाव वैशाली विलास मांदाळे असुन ति सुशी येथील रहिवासी आहे.

सविस्तर बातमी लवकरच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here