चिमूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरला आ. बंटीभाऊ भांगडीयांच्या प्रयत्नातुन 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध

0
428

चिमूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरला आ. बंटीभाऊ भांगडीयांच्या प्रयत्नातुन 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध

चिमूर (चंद्रपूर), किरण घाटे : आज गुरुवार दि. 27 मे रोजी आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नाने 10 (10 लि.) ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर नगर परिषद चिमूरच्या माध्यमातून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर, खा. अशोकजी नेते, आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगत यांना सुपूर्द करण्यात आले.

या वेळी प्रामुख्याने भाजपा ज्येष्ठ नेते वसंतभाऊ वारजूरकर, डॉ. श्यामजी हटवादे, राजु पाटील झाडे, राजू देवतळे, माजी नगरसेवक सतीश जाधव व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here