कुनघाडा जिल्हा परिषद क्षेत्रात कोविड लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांचा पुढाकार

0
556

कुनघाडा जिल्हा परिषद क्षेत्रात कोविड लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांचा पुढाकार

जि.प.कृषी सभापती प्रा. रमेशभाऊ बारसागडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लसीकरण व्यवस्थेची केली पाहणी

सूखसागर झाडे : गडचिरोली विधानसभा मतदार संघात लसीकरण मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघात आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने लसीकरण मोहीम जोरात राबवली जात आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद कुनघाडा अंतर्गत कुनघाडा पा. आ केंद्र अंतर्गत नवेगाव येथे लसीकरण केन्द्र सुरू केलं अतीशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
लसीकरण मोहीम व्यवस्थेची पाहणी जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश भाऊ बारसागडे यांनी केली यावेळी सरपंच श्री खोडवेजी व सचीव दुर्गे जी हजर होते .३वाजेपर्यंत ५०ते५५ लसीकरण होतील अशी अपेक्षा जिल्हा भाजपा कृषी सभापती प्रा. रमेशभाऊ बारसागडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here