कोरोणा पॉझिटिव्ह रूग्णांना मदतीचा हात

0
735

कोरोणा पॉझिटिव्ह रूग्णांना मदतीचा हात

घारगांव येथे विर शिवाजी युवा मंच समूहाचा स्तुत्य उपक्रम

सुखसागर झाडे : चामोर्शी तालुक्यातील मौजा घारगांव येथे कोरोणामुळे एक व्यक्ती दगावल्याने गावात खळबळ उडाली होती.
आरोग्य विभागा अंतर्गत गावात कोरोणा टेस्ट करण्यात आली दरम्यान गावात १२ व्यक्तींचा कोरोणा टेस्ट अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने सदर व्यक्तीना जिल्हा परिषद शाळा घारगाव येथे विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून.विलगीकरणात असलेल्या 12 पॉझिटिव्ह रूग्णांवर औषधोपचार व सुरळीत देखभाल सुरू आहे.गावातील वीर शिवाजी मंच घारगाव कडून सकाळी चाय बिस्कीट व दुपारी 4 वाजता मास्क सॅनिटीझर व फळे देण्यात आले. त्यांच्या कडून केल्या जाणाऱ्या मनोभावे सेवांचा सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here